Sunday, July 22, 2012

शिरपूरचे 28 विद्यार्थी विद्यापीठात चमकले


उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी शाखेच्या परीक्षेत येथील आर.सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातील वेदिया सीताराम रघुवंशी याने सुवर्णपदक मिळविले. महाविद्यालयाचे तब्बल 28 विद्यार्थी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत आले.

शाखानिहाय निकाल व यशस्वी विद्यार्थी असे (कंसात टक्के) : कॉम्प्युटर इंजिनिअरिंग - अंतिम वर्ष - संपत जैमीन (74.93), विप्रा तनेजा (74.80), तृतीय वर्ष - राहुल चौधरी (75.80, विद्यापीठात प्रथम), पलक अग्रवाल (75.26 विद्यापीठात द्वितीय), मधुरिका पंडित (72.20, विद्यापीठात सहावी), द्वितीय वर्ष- श्वेता जैन (71.13 विद्यापीठात नववी), स्मिता जैन (70.26 विद्यापीठात दहावी).

माहिती तंत्रज्ञान शाखा : अंतिम वर्ष - कुणाल टाक (78.53, विद्यापीठात दुसरा), पायल अग्रवाल (75.53 विद्यापीठात आठवी), अपूर्वा खत्री (73.26), तृतीय वर्ष (90) - जैमिनीकुमार पटेल (73.86 विद्यापीठात दुसरा), शोभा कांड (66.23) व मीनल चौधरी (66.06), द्वितीय वर्ष (80) - अक्षय पोपली (68.13, विद्यापीठात तृतीय), रुदल गावंडे (65.06 विद्यापीठात सातवी), दीपक पाटील (64.20) व कपिल चौधरी (64.20, दोन्ही विद्यापीठात आठवे).

इलेक्ट्रॉनिक्स अँँड टेलिकम्युनिकेशन : अंतिम वर्ष - वेदिका रघुवंशी (81.54, विद्यापीठात प्रथम, सुवर्णपदक), शीतल पाटील (76.87 विद्यापीठात सातवी), सतीश वनारे (76). तृतीय वर्ष (87.41), हर्षल बारी (77.80, विद्यापीठात प्रथम), शेफाली कुकरेजा (76.87, विद्यापीठात द्वितीय), प्रियंका पाटील (76.20 विद्यापीठात तृतीय), कुमार खंडागळे (75.40 विद्यापीठात पाचवा), द्वितीय वर्ष (93.83) - पूजा कुकरेजा (72.87 विद्यापीठात आठवी), मुकुंद पाटील (66.34), रुचिता गुजराथी (66).

मेकॅनिकल इंजिनिअरिंग : अंतिम वर्ष - ब्रजेश पाठक (74), मिरव पटेल (73.93), पराग चौधरी (72.86). तृतीय वर्ष (89.06) - पराग पाटील (80.06 विद्यापीठात प्रथम), धीरज पाटील (78.33 विद्यापीठात तृतीय), जगदीश परमार (73.13 विद्यापीठात दहावा), द्वितीय वर्ष (69.50), अतीब शेख (78.93, विद्यापीठात प्रथम), दीपक भावसार (78.66 विद्यापीठात द्वितीय), समीर शेख (74.33 विद्यापीठात चौथा), तुषार गुजराथी (73, विद्यापीठात पाचवा), कौशल जैन (61.93 विद्यापीठात नववा).

स्थापत्य अभियांत्रिकी शाखेच्या द्वितीय वर्षाचा निकाल 72 टक्के तर प्रथम वर्षाचा निकाल 66 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील, उपप्राचार्य डॉ. प्रमोद देवरे, विभागप्रमुख प्रा. सुहास शुक्ल, प्रा. नितीन पाटील, प्रा. नीलेश साळुंके, प्रा. एस.बी. शर्मा, जनसंपर्क अधिकारी व रजिस्ट्रार प्रशांत महाजन यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment